मुंबई विद्यापीठाचा महिला फुटबॉल संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. राजस्थानमधल्या वर्धमान महावीर मुक्त विद्यापीठ, कोटा इथं ७ ते ११ डिसेंबर २०२४ दरम्यान झालेल्या पश्चिम विभागीय महिला फुटबॉल स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या महिला फुटबॉल संघानं एम. एल. एस. विद्यापीठ, उदयपुर संघाला ६-० नं हरवलं. या स्पर्धेत ४५ विद्यापीठाचे संघ सहभागी झाले होते.
Site Admin | December 17, 2024 2:58 PM | mumbai university | Women's football