जैवविज्ञान क्षेत्रातल्या संशोधन आणि प्रशिक्षणासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं नुकतेच दोन संस्थांशी सामंजस्य करार केले. कोल्हापूरच्या सीमा बायोटेक आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या सोलापूर केंद्राशी विद्यापीठानं हे करार केले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अधिकाधिक संशोधन करण्याची संधी आणि प्रशिक्षण मिळावं हा यामागचा उद्देश आहे.
Site Admin | September 13, 2024 3:20 PM | Solapur University