डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 14, 2024 8:17 PM

printer

रशियाच्या सरकारी प्रसारमाध्यम ‘आरटी’वर अमेरिकेत घातलेल्या निर्बंधांचा रशियाकडून निषेध

रशियच्या सरकारी प्रसारमाध्यम आर टी वर अमेरिकेत घातलेल्या निर्बंधांचा रशियानं निषेध केला आहे. मॉस्कोमध्ये आज झालेल्या ब्रिक्स मिडिया शिखर परिषदेत रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाकारोव्हा यांनी आरटी  आणि रशियाच्या प्रसारमाध्यमांवर घातलेले निर्बंध हे चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी काल रशियन प्रसारमाध्यम आरटी हे रशियाच्या गुप्तचर यंत्रणेची मूळ शाखा असल्याचा आरोप करत या प्रसारमाध्यमांवर निर्बंधांची घोषणा केली होती.    

सर्वाधिक वाचले

सर्व पहा