डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

येत्या 3 – 4 दिवसात भारताच्या वायव्य भागात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

येत्या 3 – 4 दिवसात भारताच्या वायव्यदेखील विविध राज्यांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे . हिमाचल प्रदेश , उत्तराखंड , जम्मू काश्मीर , लडाख , पंजाब, हरियाणा, छत्तीसगड , दिल्ली, उत्तरप्रदेशचे आणि पश्चिम राजस्थानात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता असून , तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस अपेक्षित आहे .

 

तसच येत्या 2 ऑगस्टपर्यंत कोकण , गोवा , मध्यप्रदेश , दक्षिण कर्नाटकातील दुर्गम भाग आणि किनारी प्रदेश आदि राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा