महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली. अमित ठाकरे यांच्यावर सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी सोपवली आहे. हे पक्षांतर्गत बदल येत्या दोन महिन्यात पूर्ण राज्यात लागू केले जातील असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
Site Admin | March 23, 2025 7:49 PM | MNS | Sandip Deshpande
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती
