डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 28, 2024 10:09 AM | Ministry of Textiles

printer

वस्त्रोद्योग क्षेत्रातील चार स्टार्ट-अपना प्रत्येकी पन्नास लाख रुपये

वस्त्रोद्योग मंत्रालयानं प्रत्येकी पन्नास लाख रुपयांच्या अनुदानासह चार स्टार्ट-अपना मंजुरी दिली आहे. नवी दिल्लीत काल राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाच्या कार्यक्रम समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.हे चारही स्टार्टअप कंपोझिट, शाश्वत कापड आणि स्मार्ट टेक्सटाइल या प्रमुख धोरणात्मक क्षेत्रांवर केंद्रित आहेत.

 

याशिवाय, तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील पाच शिक्षण संस्थांना शैक्षणिक संस्था सक्षम करण्यासाठी सुमारे वीस कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. या शिक्षण संस्थांनी आहे, ज्यात जिओटेक्स्टाइल, भू-संश्लेषण, कंपोझिट, नागरी संरचना इत्यादी तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रात नवीन बी.टेक अभ्यासक्रम सुरू करण्याचं प्रस्तावित केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा