डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 27, 2025 3:28 PM | Minister Uday Samant

printer

१००व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचं मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

राज्याचे उद्योग मंत्री आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते अहिल्यानगर इथल्या १००व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचं काल उद्घाटन झालं. राज्यातल्या गड-किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा लोककलांच्या माध्यमातून सादर करण्याबाबत लवकरच प्रयत्न करण्यात येईल, असं सामंत यावेळी म्हणाले. आमदार संग्राम जगताप, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, अभिनेते मकरंद अनासपुरे, ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यावेळी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा