नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, कडावा कालव्यातली गळती कमी करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. शेतीसाठी पाण्याचे आवर्तन देतांना जवळपास ६० टक्के पाणी गळतीचे प्रमाण दिसून येत असून गळतीचं प्रमाण ६० टक्यांवरून २० टक्यांवर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आणि जलसंपदा विभागानं काटेकोर नियोजन करावं असंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | January 16, 2025 8:02 PM | Minister Radhakrishna VikhePatil
गंगापूर, कडावा कालव्यातली गळती कमी करण्याच्या जलसंपदा मंत्र्यांच्या सूचना
