उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा ९७ टक्के इतका आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सिंचनासाठी आणि संपूर्ण उन्हाळा पिण्याचं पाणी उपलब्ध राहील यासाठी सूक्ष्म नियोजन करावं, धरणात पाणी उपलब्ध आहे म्हणून पाण्याची उधळपट्टी अजिबात करू नये, असं आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे.
Site Admin | January 3, 2025 7:40 PM | Minister Radhakrishna Vikhe Patil
उजनी धरणातल्या पाणीसाठ्याचं सूक्ष्म नियोजन करा – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
