देशाची वीज उत्पादन क्षमता गेल्या १० वर्षांत वाढून २३४ गिगावॅट झाली असून सरकारने देशाला ऊर्जाटंचाईतून बाहेर काढून अतिरिक्त ऊर्जापुरवठ्याच्या दिशेने नेल असल्याचं केंद्रीय ऊर्जाराज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं. देशाची औष्णिक वीज क्षमता येत्या २०३१-३२ पर्यंत ८० हजार मेगावॅट पर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | March 17, 2025 5:50 PM | Budget 2025 | Rajyasabha
औष्णिक वीज क्षमता येत्या २०३२ पर्यंत ८० हजार मेगावॅटपर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील-ऊर्जा राज्यमंत्री
