वर्ष २०७० पर्यंत देशानं निर्धारित केलेलं शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी, पोलाद उद्योगातून होणारं कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी आणि या उद्योगाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीनं आवश्यक, हरित पोलाद वर्गीकरण उपक्रमाचं उदघाटन आज नवी दिल्ली इथं केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केलं. राष्ट्रीय हरित पोलाद अभियानाला पुढं नेण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असं प्रतिपादन कुमारस्वामी यांनी यावेळी केलं.
Site Admin | December 12, 2024 8:28 PM | Minister H D Kumaraswamy