‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’, हे भारताचं धोरण जगभरात पोचण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज केलं. ते स्पेनमधल्या भारतीय समुदायाला संबोधित करत होते. स्पेनच्या दौऱ्यात भारतीय समुदायासमोर बोलताना त्यांनी, भारताची जगभरातील वाढती प्रतिष्ठा आणि ध्रुवीकरण झालेल्या जगात मध्यममार्गी तोडगा काढण्याची भारताची शक्ती अधोरेखित केली.
Site Admin | January 14, 2025 3:17 PM | Minister Dr. S. Jaishankar
‘‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’, भारताचं धोरण जगभरात पोचण्याची आवश्यकता’
