डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्याचे वाळूधोरण १५ दिवसांत तयार करण्याचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्धार

साधारण १५ दिवसांत राज्याचे वाळूधोरण तयार करण्यात येणार असल्याचा निर्धार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. गौणखनिज आणि वाळूतस्करीसंदर्भात महसूल अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक घेतली आहे.  

मागणी आणि पुरवठा यांच्यातील दरी कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. गौण खनिजांबाबतचे अधिकार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा