केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आज राजस्थानमधल्या उदयपूर इथं आयोजित तीन दिवसीय चिंतन शिबीराचं उद्घाटन करणार आहेत. सरकारच्या विविध योजनांसह महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रमांचा आढावाही या चिंतन शिबिरात घेण्यात येणार आहे. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे महिला आणि बालविकास मंत्री या शिबिरात सहभागी होणार आहेत.
Site Admin | January 10, 2025 10:06 AM | Minister Annapurna Devi
तीन दिवसीय चिंतन शिबीराचं उद्घाटन मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते होणार
