उबर आणि ओला या टॅक्सीसेवांच्या धर्तीवर केंद्र सरकार सहकार टॅक्सी सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी केली. लोकसभेत आज चर्चेदरम्यान शहा यांनी ही घोषणा केली आहे. तसंच, सरकार लवकरच एका विमा कंपनीची स्थापना करणार असून ही कंपनी देशातल्या सहकारी व्यवस्थेतले विम्याचे व्यवहार हाताळेल, असंही शहा म्हणाले.
Site Admin | March 27, 2025 8:25 PM | Loksabha | Minister Amit Shah
देशात लवकरच सहकारी तत्त्वावर ‘टॅक्सी सेवा’
