शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे देण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संचालक मंडळाच्या ३२७ वी बैठकीत ते मंत्रालयात बोलत होते. या बैठकीत महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाला ५०० कोटीपर्यंत उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्टही देण्यात आले आहे.
Site Admin | April 25, 2025 8:58 PM | Mhada
गुडन्यूज ! शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घर मिळणार
