डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा

राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात काल पारा 39 ते 40 अंशांच्या आसपास होता; सोलापुरातही काल तापमान 41 अंश सेल्सियसपर्यंत नोंदवलं गेल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

 

आज विदर्भात काळी ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा