पुरुषांच्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेत आज तामिळनाडू ड्रॅगन्सचा सामना टीम गोनासिका यांच्यासोबत होणार आहे. तर हैदराबाद तुफान्सची लढत यूपी रुद्रा यांच्यासोबत होणार आहे. सध्या गुणतालिकेत तामिळनाडू ड्रॅगन्स १७ गुणांसह पहिल्या स्थानावर, तर हैद्राबाद तुफान १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
Site Admin | January 25, 2025 2:55 PM | Men's Hockey
पुरुषांच्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेत तामिळनाडू ड्रॅगन्स आणि टीम गोनासिका यांच्यात लढत
