मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मराठा आरक्षण आंदोलकांनी आज धुळे शहराजवळ मुंबई – आग्रा महामार्गावर रास्तारोको केलं. आंदोलकांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी केली. रास्तारोकोमुळे काही काळ महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.
Site Admin | September 25, 2024 3:17 PM | Dhule | Maratha reservation
धुळ्यात मराठा आंदोलकांचं मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको
