डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कोलकात्याचे नवे पोलिस आयुक्त म्हणून मनोज कुमार वर्मा यांची नियुक्ती

कोलकात्याचे नवे पोलिस आयुक्त म्हणून मनोज कुमार वर्मा यांची नियुक्ती झाली आहे. सध्याचे आय़ुक्त विनीतकुमार गोयल यांची बदली पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कृतीदलाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक पदी केली आहे. तर, कोलकात्याचे उपायुक्तत अभिषेक गुप्ता यांची बदली ईस्टन फ्रंटियर रायफल्सच्या कमांडट पदी झाली आहे. कोलकाता, महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्याप्रकरणानंतर त्यांना हटवण्याची मागणी केली जात होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा