शिक्षण महर्षी मनोहर भाई पटेल यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त आज गोंदिया भंडारा जिल्ह्यातले गुणवंत विद्यार्थी, शेतकरी आणि पत्रकारांचा केंद्रीय मंत्री पीयुष गोयल आणि खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते गोंदिया इथं सत्कार करण्यात आला. मनोहर भाई पटेल यांनी आदिवासीबहुल भागात शिक्षणाचा निरंतर प्रसार केला. त्यांचं हे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं पीयूष गोयल यावेळी म्हणाले.
Site Admin | February 9, 2025 7:01 PM | Minister Piyush Goyal
मनोहर भाई पटेल यांचं कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी-पीयूष गोयल
