प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २७ एप्रिल रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे आकाशवाणीवरुन देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १२१वा भाग असेल. कार्यक्रमाकरता आपल्या सूचना किंवा प्रश्न १८०० – ११ – ७८०० या टोलफ्री क्रमांकावर नोंदवता येतील. नरेंद्र मोदी ॲप किंवा मायगोव्ह ओपन फोरम द्वारे देखील सूचना नोंदवता येतील. येत्या २५ तारखेपर्यंत येणाऱ्या सूचनांचा विचार करण्यात येईल.
Site Admin | April 7, 2025 1:48 PM | Mann Ki Baat | PM Narendra Modi
प्रधानमंत्री २७ एप्रिलला ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे आकाशवाणीवरून संवाद साधणार
