डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधानसभेच्या आगामी निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी कायम

विधानसभेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी तसंच महायुती कायम राहणार आहे. काल या संबंधित नेत्यांकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला.

 

विधानभेची निवडणूक महायुती एकत्रितपणे लढवणार असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. काल मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही बाब स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी जवळपास ९७ हजार बूथ, शक्तीकेंद्र तसेच मंडल स्तरावर संघटना मजबूत करायला प्राधान्य देणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा