महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेच्यावतीनं ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना डॉ. वासुदेव रायते स्मृती पुरस्कार तर श्यामची आई चित्रपटातल्या भूमिकेसाठी अभिनेते माधव वझे यांना श्रीनिवास विष्णू रायते गुरुजी बालसाहित्यिक पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १६ तारखेला पुणे साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे.
Site Admin | February 13, 2025 4:02 PM | Maharashtra Sahitya Parishad awards
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर
