डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 19, 2024 3:42 PM

printer

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सर्व समित्या विसर्जित

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरीय सर्व समित्या तत्काळ प्रभावाने विसर्जित करण्यात आल्या आहेत. संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आणि राज्यात महिला काँग्रेसच्या सदस्यत्व मोहिमेला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा यांच्या पत्रकात म्हटलं आहे. महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून संध्या सव्वालाखे या कायम राहणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा