अहिल्यानगर इथं २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी बलभीमअण्णा जगताप क्रीडानगरीमध्ये काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कुस्तीच्या मैदानाचं मातीपूजन करण्यात आलं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी एक कोटी रुपये देण्याचा तसंच महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरींच्या पुरस्कार रकमेतही वाढ करण्याचा निर्णय शासनानं यापूर्वीच्या स्पर्धेच्यावेळी घेतला असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं.
Site Admin | January 14, 2025 8:27 AM | Maharashtra Kesari
महाराष्ट्र केसरी मैदानाचं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मातीपूजन
