‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या सहाव्या हप्त्यांतर्गत उद्यापासून ९३ लाख २६ हजार शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. सहाव्या हप्त्यात सुमारे २ हजार १६९ कोटी रुपये रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या आधार आणि डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात जमा केली जाईल असं शासनाने कळवलं आहे.
Site Admin | March 28, 2025 8:45 PM | farmers | Maharashtra
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता लवकरच मिळणार
