राज्यात बंधुभाव आणि सामाजिक सौहार्द वाढीस लागावं यासाठी काँग्रेसने सद्भावना यात्रेचं आयोजन केल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. ही यात्रा ८ मार्चपासून बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथून सुरू होईल. मुंबईत काँग्रेसच्या टिळक भवन मुख्यालयात ते काल वार्ताहरांशी बोलत होते.
Site Admin | February 25, 2025 2:52 PM | Maharashtra Congress
राज्यात काँग्रेसची सद्भावना यात्रा
