राज्यात महाविकास आघाडी १८० जागा जिंकेल, असा विश्वास काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयांचा महाविकास आघाडीला फायदा होईल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
Site Admin | November 4, 2024 7:50 PM | balasaheb thorat | MVA
राज्यात मविआ १८० जागा जिंकेल, बाळासाहेब थोरातांचा विश्वास
