डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 24, 2025 7:59 PM | MAHAPEX 2025

printer

मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं महापेक्स २०२५ महोत्सवाचं आयोजन

भारतीय टपाल विभागानं मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं महापेक्स २०२५ या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. या महोत्सवात महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारश्याचं दर्शन हे टपाल तिकिटांच्या माध्यमातून होणार आहे.  यामध्ये भेंडी बाजार घराणं, सितार-मिराज, पुण्यातील जोगेश्वरी मिसळ, वांद्रे इथल्या माउंट मेरी चर्चची चित्र यांचा समावेश आहे. टपाल तिकीटांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासोबतचं, सांस्कृतिक कार्यक्रम तसंच शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन केलं आहे. मुंबईतल्या महत्त्वाच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण इमारतींची चित्र असणाऱ्या पोस्टकार्डांचं प्रकाशन यावेळी होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा