डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 27, 2025 2:58 PM | Drugs | Mahad

printer

महाड वसाहतीतुन ४७ किलो अंमली पदार्थ जप्त

महाराष्ट्रातल्या महाड औद्योगिक वसाहतीत अंमली पदार्थांचं उत्पादन करणारा एक कारखाना राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकानं उघडकीस आणला असून या कारखान्यातून ४७ किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

 

या प्रकरणी दोघांना मुंबईच्या भांडूप भागातून २२ मार्च रोजी ताब्यात घेतल्याची माहिती पथकानं दिली. हे दोघे सध्या जामीनावर बाहेर असल्याचंही पथकानं सांगितलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा