डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ब्लिट्झ बुद्धीबळ अजिंक्यपद : मॅग्नस कार्लसन आणि यान निपोनमीशी यांना संयुक्तरित्या जाहीर

जागतिक ब्लिट्झ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांचं विजेते पद मॅग्नस कार्लसन आणि यान निपोनमीशी यांना संयुक्तरित्या जाहीर झालं आहे. न्यूयॉर्कमध्ये काल झालेला अंतिम सामना बरोबरीत सुटल्यानं दोघांना संयुक्तरित्या विजेतेपदक देण्यात आलं. 

 

महिलांच्या श्रेणीत चीनच्या जू वेनजून हिनं विजेतेपदक पटकावलं. चीनच्याच लेई तिंगजेई हिला तिनं पराभूत केलं. भारताची आर वैशाली उपांत्य फेरीत पराभूत झाली. चीनच्या जू वेनजून हिनं तिला पराभूत केलं. त्यामुळं तिला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा