देहरादून इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मध्य प्रदेशाच्या आशी चौकसे हिनं महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारात सुवर्ण पदक जिंकून राष्ट्रीय विक्रम मोडित काढला. आशीने २०२३च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात रौप्य पदक पटकावलं होतं. दरम्यान, या क्रीडा स्पर्धेत संरक्षण सेवा दलं पहिल्या स्थानावर, कर्नाटक दुसऱ्या स्थानावर असून महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे.
Site Admin | February 2, 2025 7:48 PM
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मध्य प्रदेशाच्या आशी चौकसे हिनं महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारात सुवर्ण पदक जिंकून राष्ट्रीय विक्रम मोडित
