सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेले न्यायमूर्ती मदन लोकूर यांची संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्यायमंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. १२ नोव्हेंबर २०२८ पर्यंतची ४ वर्ष त्यांचा कार्यकाळ राहील. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंटोनियो गुटेरस यांनी न्यायमूर्ती लोकूर यांचं स्वागत केलं आहे. सर्वोच्च न्यायलयाचे न्यायाधीश म्हणून ६ वर्ष काम केल्यानंतर ३१ डिसेंबर २०१८ रोजी न्यायमूर्ती मदन लोकूर सेवानिवृत्त झाले होते.
Site Admin | December 21, 2024 6:12 PM | MADAN LOKUR