डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 26, 2024 8:47 PM | Macau Open Badminton

printer

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदाम्बी श्रीकांतकडून भारताच्याच आयुष शेट्टीचा पराभव

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या किदाम्बी श्रीकांतनं भारताच्याच आयुष शेट्टीचा २१-१३, २१-१८ असा पराभव केला. महिला दुहेरीत भारताच्या गायत्री गोपीचंद आणि त्रिसा जॉली या जोडीनं तैवानच्या लिन चिह-चुन आणि तेंग चुन-सुन यांचा २२-२०, २१-११ असा पराभव केला.

महिला एकेरीत भारताच्या तस्निम मीरला जपानच्या तोमोका मियाकाझीविरुद्ध १७-२१, २१-१३, १०-२१ असा पराभव पत्करावा लागला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा