लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज नवी दिल्लीत, लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. जनरल द्विवेदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर योद्ध्यांना आदरांजली वाहिली. भारतीय लष्कर कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सक्षम आणि सज्ज आहे, असंही ते म्हणाले.
Site Admin | July 1, 2024 6:13 PM | उपेंद्र द्विवेदी
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्वीकारला लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार
