डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

३ कोटी महिलांना लखपती बहीण करण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प – कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

देशात शेतकरी सबल करण्याबरोबरच तीन कोटी महिलांना लखपती बहीण करण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प असल्याचं केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. अहिल्यानगर जिल्हयातल्या बाभळेश्वर इथं कृषि विज्ञान केंद्रात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते आज बोलत होते. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा