डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधानसभा क्षेत्र विकास समिती गठीत नसल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी पात्र लाभार्थ्यांची यादी पुढच्या कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवावी

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ज्या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्र विकास समिती गठीत झाली नाही, किंवा समितीकडून पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम झाली नाही, अशा जिल्ह्याची यादी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढच्या कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवावी, अशा सूचना राज्य शासनानं दिल्या आहेत. यासाठी विधानसभा क्षेत्र समितीची मान्यता घेण्यात  समस्या असतील, तर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची मान्यता घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा