विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं ‘किसान कवच’ या कीटकनाशकविरोधी संपूर्ण पोषाखाचं अनावरण करण्यात आलं. कीटकनाशकांच्या हानिकारक परिणामांपासून शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी हा पोशाख तयार करण्यात आला आहे. हा पोशाख धुता येणारा असून कीटकनाशकांच्या विषारी गुणधर्मापासून माणसाला संरक्षण देणारा आहे.
Site Admin | December 18, 2024 10:39 AM | Kisan Kavach