नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समधे आजच्या तिसऱ्या दिवशी महिला भालाफेकीत महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधवला सुवर्णपदक मिळालं. त्यामुळे महाराष्ट्राच्या पदकांची संख्या आता सात झाली आहे. हरयाणा ९ सुवर्णपदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थानी असून महाराष्ट्र पाच सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
Site Admin | March 22, 2025 6:01 PM | #Khelo India Para Games 2025
खेलो इंडिया पॅरा गेम्समधे भालाफेकीत महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधवला सुवर्णपदक
