डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 18, 2025 8:28 PM

printer

कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाची विजयी सलामी

इंग्लंडमधे सुरु असलेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघानं विजयी सलामी दिली आहे. ड गटात वॉल्व्हरपॅम्प्टन इथं आज संध्याकाळी झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघानं वेल्स संघावर ८९-१८ असा दणदणीत विजय नोंदवला.  

 

भारतीय पुरुष संघांचा दुसरा सामना आज रात्री स्कॉटलंडबरोबर होणार आहे. या स्पर्धेत महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांमधे भारत गतविजेता आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा