महायुती सरकारने आपल्या लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये दिले. ही रक्कम पुढे वाढवणार असून घरोघरी लखपती कुटुंबं होतील असं आश्वासन भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज अहिल्यानगर इथं दिलं. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामधल्या राशीन इथं आयोजित जाहीर सभेत तो बोलत होते. सिंदिया यांनी महायुतीचे उमेदवार राम शिंदे तसंच श्रीगोंदा मतदारसंघाचे उमेदवार विक्रम पाचपुते यांच्यासाठी जाहीर सभा घेतली.
Site Admin | November 7, 2024 6:46 PM | Jyotiraditya Scindia