हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती गुरमीत सिंह संधावालिया यांनी आज शपथ घेतली. सिमला इथल्या राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी त्यांना शपथ दिली. याकार्यक्रमाला मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू आणि इतर मंत्री उपस्थित होते.
हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशपदी शुक्ला यांच्या नियुक्तीची अधिसूचना केंद्र सरकारनं २४ डिसेंबरला जारी केली होती.शुक्ला यांनी याआधी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलं आहे.