डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जे पी नड्डा यांनी घेतला आयुष्यमान भारत डिजिटल अभियानाचा आढावा

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी काल नवी दिल्ली इथं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा आयुष्यमान भारत डिजिटल अभियानाचा आढावा घेतला. नड्डा म्हणाले कीं, या दोन्ही योजना आपापली उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण करत आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 34 कोटीहीन अधिक आयुष्यमान कार्डाचं वाटप आणि 7 कोटी 35 लाखाहून अधिक रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची सुविधा पुरविण्यात आली असल्याचं त्यांनी नमूद केलं. अशाप्रकारे एक लाख कोटी रुपायांहून अधिक मूल्य असलेल्या आरोग्य सुविधा या योजनेअंतर्गत नागरिकांना पुरविण्यात आल्याचं नड्डा म्हणाले. समाजातील उपेक्षित आणि गरजू लोकांना या दूरदर्शी योजनेचे लाभ मिळावेत यांची दक्षता घेण्याचे निर्देश नड्डा यांनी यावेळी

सर्वाधिक वाचले

सर्व पहा