डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 18, 2025 8:38 PM | JP Nadda

printer

जे पी नड्डा यांनी आज न्यूझिलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन यांची घेतली भेट

आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री तसंच भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज न्यूझिलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन यांची भेट घेतली. 

 

नवी दिल्लीत झालेल्या या भेटीत बोलताना नड्डा यांनी  नवजात शिशू ते वयोवृद्ध यांच्यासाठीच्या आरोग्य सुविधांमध्ये देशाने केलेली प्रगती अधोरेखित केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा