झारखंडमधे हेमंत सोरेन सरकारच्या विस्तारित मंत्रीमंडळाच्या सदस्यांचा शपथविधी उद्या दुपारी रांची इथं होणार आहे. यावेळी ११ जणांना राज्यपाल संतोषकुमार गंगवार पद आणि गोपनियतेची शपथ देतील. त्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे -४, काँग्रेसचे-४, तर राष्ट्रीय जनतादलाच्या एका मंत्र्याचा समावेश असेल.
Site Admin | December 4, 2024 8:14 PM | Jharkhand Cabinet