झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांची आज विधिमंडळ पक्षनेते म्हणून पुन्हा निवड झाली. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि खासदार के लक्ष्मण यांनी मरांडी यांच्या नावाची घोषणा केली. झारखंड विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारीही मरांडी यांच्याकडे आहे.
Site Admin | March 6, 2025 8:03 PM | Babulal Marandi | BJP | Jharkhand
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून पुन्हा निवड
