डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

J & K :राज्य पोलीस दल आणि सुरक्षादलाची संयुक्त शोधमोहिम तीव्र

जम्मू काश्मीरमधे ठिकठिकाणी राज्य पोलीस दल आणि सुरक्षादलांनी संयुक्त शोधमोहिमा तीव्र केल्या आहेत.

 

जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर इथं आज दहशतवाद्याबरोबरच्या चकमकीत सुरक्षा दलांचा एक जवान शहीद झाला. अतिरेक्यांसाठी सुरु असलेल्या लष्कराच्या शोधमोहिमेदरम्यान झालेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना हा जवान जखमी झाला होता. नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

 

कुलगाम जिल्हयातही काल सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. तंगमर्ग भागात अतिरेकी लपल्याची खबर मिळाल्याने काल संध्याकाळी त्यांच्यासाठी शोधमोहिम राबवताना ही चकमक झाली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा