डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तिन्ही टप्प्यांची मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार आहे.

 

जम्मू काश्मीर निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल हरियाणा विधानसभा निकालाबरोबर ८ ऑक्टोबर रोजी घोषित होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा