डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जम्मू आणि काश्मिरमध्ये चकमकीत 3 दहशतवादी ठार; 3 जवानांना वीरमरण

जम्मू आणि काश्मिरमध्ये कथुआ जिल्ह्यात सुफियाच्या जंगलात काल झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आणि तीन जवानांना वीरमरण आलं.

तर एका पोलिस उपअधीक्षकांसह चार सुरक्षा कर्मचारी आणि पॅरा कमांडो जवान जखमी झाले आहेत. जुधाना भागातील जंगलात काल सकाळपासून दहशतवाद्यांचा शोध सुरु असताना या लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा